नोंदणी करा | सामील व्हा | Register Now
"सामाजिक सुधारणेची व एकसंघतेची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आपण स्वतःची तसेच आपल्या मित्र व परिवारातील समाज बांधवांची माहिती खालील फॉर्मद्वारे नोंदवून या अभियानाचा भाग व्हावे, ही मनःपूर्वक विनंती."
-- संजय राठोड (मुख्य संघटक, बणजारा विरासत संघ)