संपूर्ण देशात एकच बोली भाषा, रूढी-परंपरा व संस्कृती जोपासणारा आपला बंजारा समाज आहे. सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी "बणजारा विरासत संघ" या माध्यमातून आपण सर्व एकत्र येऊ या..!
आमच्याबद्दल..!
"बणजारा विरासत संघ" – परंपरेची ओळख, एकतेची ताकद आणि प्रगतीचा मार्ग.
संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही संस्था बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, व्यावसायिक, क्रीडा व कौशल्य उन्नतीसाठी देश पातळीवर कार्यरत आहे.
या सामाजिक संस्थेचे उद्दिष्ट बणजारा समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि समुदायिक विकासासाठी अविरत कार्य करणे आहे.
अधिक वाचाआठवणींचे क्षण
देशभरातील संवाद, संपर्क, चर्चासत्र व विविध कार्यक्रमांचे सुंदर क्षण
मीडियामधील बातम्या
मीडियामधील आमच्या कार्यांच्या बातम्या
बंजारा विरासत ठरू शकते जागतिक स्तरावरील सांस्कृतिक वारसा केंद्र
…
पालकमंत्री संजय राठोड यांची संवेदनशीलता, अपघातग्रस्त दांपत्यास मदतीचा हात....
…
धामणगाव देव येथे शेकडो पालख्यांसह भक्तांची गर्दी
…
बणजारा विरासत संघामध्ये आजच सामील व्हा
बंजारा समुदायाच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्यासोबत काम करा
आता सामील व्हा