ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा

बंजारा समाज हा भारतभर पसरलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक समाज आहे.

मूळ जीवनशैली

स्थानांतर, पशुपालन, व्यापार आणि स्वावलंबन

वैशिष्ट्य

खानपान, वेशभूषा, परंपरा, सण-उत्सव, भाषा आणि धर्म यातील समानता

अडचण

राजकीय, सामाजिक आणि भाषिक सीमांमुळे उपगटांत विभागणी → संघटित शक्तीचा अभाव

या विभागणीमुळेच समाज अनेक दशकांपासून राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मागे राहिला आहे.
एकजुटीची हाक

समस्या

समाजात एकसंघ नेतृत्वाचा अभाव असल्याने हक्कांच्या लढाया कमकुवत ठरल्या.

समाधान

आजची गरज आहे – एकत्र येणे, एक आवाज निर्माण करणे.

पुढाकार

ह्याच उद्देशाने नम्र समाजसेवक संजयभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रासह देशभर दौरे सुरू केले आहेत.

संजयभाऊ राठोड यांचे प्रेरणादायक भाषण
One Nation One Reservation - संजय राठोड यांचे भाषण
25:42

"One Nation One Reservation"

संजयभाऊ राठोड यांचे भाषण
सेवालाल महाराज जयंती, नवी दिल्ली २०२५

मुख्य मुद्दे

एक राष्ट्र, एक आरक्षण

देशभरातील आरक्षण धोरणाचे एकसंधीकरण

बंजारा समाजाचे हक्क

संविधानिक हक्क आणि न्याय मिळविण्याचा संघर्ष

भौगोलिक विविधतेत एकता

खान-पान,रहन-सहन,बोली भाषा व दैवत इ. बाबत ऊहापोह

समाजाची वज्रमूठ बांधू...सकल बंजारा आहेत बंधू..!

एकजुटीसाठी संजयभाऊ राठोड यांचे प्रयत्न

सामाजिक कार्यक्रम

समाजमेळावे, सामूहिक विवाह सोहळे, अधिकारी-कर्मचारी मेळावे

महापुरुषांचा गौरव

सेवालाल महाराज, रूपसिंग महाराज, लकीशाह बंजारा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम

व्यापक संवाद

तांड्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात सातत्याने संवाद व एकत्रिकरणाचे उपक्रम

महत्त्वपूर्ण क्षण

३ डिसेंबर २०१८
१२ डिसेंबर २०२३

पोहरादेवी येथे समाजाचा महासमूह एकत्र आला.

नंगारा म्युझियम

बंजारा विरासत लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत, १२ राज्यांच्या प्रतिनिधींनी समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून निवेदन दिले.

बंजारा एकतेची वाटचाल..आता संपूर्ण देशभर..

संजयभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड अशा राज्यांमध्येही दौरे केले.

"भौगोलिक क्षेत्रानुसार समाजाचे नाव, प्रवर्ग वेगळे असले तरी आपण सारे एकच..चालीरीती एक..पेहराव एक..दैवत एक..खाद्य संस्कृती एक..– एकजूट आणि एकसंघ बंजारा समाज....!"
--संजयभाऊ राठोड
20+
राज्यांमध्ये दौरे
1000+
समाजमेळावे
1000+
शहरांमध्ये संवाद

व्हिजन

सामाजिक एकत्रिकरण

समाजातील सर्व गटांचे एकत्रिकरण

राजकीय सशक्तीकरण

राजकीय क्षेत्रात मजबूत प्रतिनिधित्व

संस्कृती जतन व संवर्धन

आपल्या संस्कृतीचे संरक्षण

शैक्षणिक व आर्थिक प्रगती

शिक्षण आणि आर्थिक विकास

कृतीची वेळ
तातडीची गरज
एकजुटता
हक्कांची लढाई
भावी पिढ्यांसाठी
सामाजिक बदल
एकता शक्ती
न्याय संघर्ष
"संघटन हीच शक्ती आहे..समाजाचे भविष्य घडविण्याची ज्यात युक्ती आहे..!"

आता वेळ आली आहे

जागं होण्याची

समाज म्हणून एक होण्याची

हक्कांची लढाई लढण्याची

समाजाला एकत्र आणल्याशिवाय पर्याय नाही – हीच खरी वेळ आहे कृतीची.
संजयभाऊ राठोड - सक्षम व सर्वसमावेशक नेतृत्व...अजोड कर्तुत्व..!

देशपातळीवरील नेतृत्व

बंजारा समाजाचे केवळ राज्यनेते नव्हे, तर देशपातळीवरील नेतृत्व म्हणून उदयास आलेले व्यक्तिमत्त्व.

ऐतिहासिक कार्य

त्यांची राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कार्य बंजारा समाजासाठी ऐतिहासिक.

भविष्य निर्माण

त्यांनी अनेक बंजारा युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात उतरवण्याचे कार्य हाती घेतले आहे.

एकसुराने मान्यता

आज महाराष्ट्रासह देशभर बंजारा समाजात एकच आवाज उठतो आहे – "आपले खरे नेतृत्व म्हणजे संजय राठोड!"

एकच ध्येय..
गट-तट, राजकीय मतभेद, किंतु-परंतु विसरून आपण सारे एकसंघ बंजारा समाज म्हणून पुढे येऊया..आपली ओळख व संस्कृती जपूया..आपले हक्क मिळवूया आणि राष्ट्रीय पातळीवर एक मजबूत ओळख निर्माण करूया..!
एकजुटीचा संदेश