स्थापना
संजयभाऊ राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि. 16 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून महाराष्ट्र राज्य बंजारा साहित्य अकादमीची स्थापना केली.
नवीन पुरस्कार योजना
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य बंजारा साहित्य अकादमी पुरस्कृत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी नवीन पुरस्कार योजना
लिहित्या हातांना प्रोत्साहन
समाजातील ज्येष्ठ साहित्यिक, नवोदित लेखक, कवी, अनुवादक यांना गौरविण्याची संधी उपलब्ध झाली.
विशेषतः नवीन पिढीतील लेखकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देवून साहित्य क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे.