- या सोहळ्यासाठी नोंदणी करण्यासाठी आपण “बणजारा विरासत संघ” सदस्य असणे बंधनकारक आहे.
- “बणजारा विरासत संघ” सदस्य होण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
- सदस्य लिंक- https://banjaravirasat.org.in/join.php
- गुण गौरव सोहळ्यासाठी खालील समाज बांधव नोंदणी करू शकतात.
- सन 2024 ते 2026 दरम्यान विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू/निवड/नियुक्त झालेली व्यक्ति
- नोंदणी कालावधी :
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
आपण वरील सर्व अटींची पूर्तता करीत असाल तर कृपया ‘Continue’ बटन क्लिक करा..