- या सोहळ्यासाठी नोंदणी करण्यासाठी आपण “बणजारा विरासत संघ” सदस्य असणे बंधनकारक आहे.
- “बणजारा विरासत संघ” सदस्य होण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
- सदस्य लिंक- https://banjaravirasat.org.in/join.php
- गुण गौरव सोहळ्यासाठी खालील विद्यार्थी नोंदणी करू शकतात.
- इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ८०% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी.
- NEET परीक्षेत ४०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी.
- JEE परीक्षेत १०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी.
- MHT-CET परीक्षेत ९० किंवा त्याहून अधिक Percentile मिळवलेले विद्यार्थी.
- नोंदणी कालावधी :
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
आपण वरील सर्व अटींची पूर्तता करीत असाल तर कृपया ‘Continue’ बटन क्लिक करा..