- या सोहळ्यासाठी नोंदणी करण्यासाठी आपण “बणजारा विरासत संघ” सदस्य असणे बंधनकारक आहे.
- “बणजारा विरासत संघ” सदस्य होण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
- सदस्य लिंक- https://banjaravirasat.org.in/join.php
- गुण गौरव सोहळ्यासाठी खालील खेळाडू नोंदणी करू शकतात.
- सन 2024 ते 2026 दरम्यान मान्यताप्राप्त खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय (International), राष्ट्रीय (National), राज्य (State Level), विभागीय (Divisional Level), जिल्हा (District Level) व विद्यापीठ (University Level) स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडू
- नोंदणी कालावधी :
१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट
आपण वरील सर्व अटींची पूर्तता करीत असाल तर कृपया ‘Continue’ बटन क्लिक करा..