वडवणी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य बंजारा समाज मेळाव्यात समाजबांधवांशी साधलेला संवाद.
या प्रसंगी स्व. वसंतराव नाईक साहेबांचे लोकहित, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठीचे दूरदृष्टीपूर्ण कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
तसेच बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती आणि समृद्ध वारसा जतन करण्यासाठी पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या बणजारा नंगारा भवनाची माहिती देत, प्रत्येक समाजबांधवाने या वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नंगारा भवनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन केले.
समाजाची एकता, संस्कृतीचे जतन आणि भावी पिढ्यांपर्यंत आपल्या परंपरेचा अभिमान पोहोचविण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
📍 वडवणी, जि. बीड
जय सेवालाल!
जय बंजारा!

4 वाचन
0 पसंती