सर्व लेख
व्हिडिओ

जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा | गोर बंजारा समाजाचा श्रद्धेचा सोहळा | दिघी

23-02-2026 Shubham
दिघी, पुणे येथे गोर बंजारा तीर्थक्षेत्र मंदिरात श्री जगदंबा माता व श्री संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिभावात पार पडला.

या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच समाजबांधवांशी संवाद साधला. बंजारा समाजातील महंत व बंधूभगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रद्धा, एकता आणि संस्कृतीचा हा अविस्मरणीय सोहळा ठरला.

जय जगदंबा माता! जय सेवालाल!

२३ फेब्रुवारी २०२६ - दिघी,पुणे, महाराष्ट्र
3 वाचन 0 पसंती