पोहरादेवी तीर्थक्षेत्र - बंजारा समाजाची काशी
तीर्थक्षेत्र माहिती

पोहरादेवी तीर्थक्षेत्र-अद्वितीय प्रेरणास्थळ

"बंजारा समाजाची काशी"

आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र - जिथे संस्कृती,श्रद्धा, परंपरा आणि इतिहास एकत्र येतात...तिथे मानवात देवाचे दर्शन होते..!

आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र

पवित्र तीर्थक्षेत्र

पोहरादेवी हे बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असून, येथे दरवर्षी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.

संस्कृती दर्शन व संवर्धन प्रेरणा

हे केवळ श्रद्धेचे स्थळ नसून रूढी, परंपरा, इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन,जतन व संवर्धन करणारे केंद्र आहे.

एकत्रित माहिती केंद्र

संत, महंत, शुरवीर, समाज सुधारक आणि राजकीय नेत्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी ही संजयभाऊंची तळमळ साकार झाली.

श्री. संजय राठोड साहेब

संजयभाऊ राठोड साहेब

संस्कृती संवर्धन व विकासाची दूरदृष्टी असलेले - नेतृत्व

सन २०१४ मध्ये महसूल राज्यमंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर, संजयभाऊंनी पोहरादेवीचा विकास करण्याचा संकल्प केला.

व्हिडिओ गॅलरी

पोहरादेवी भूमिपूजन समारंभ

पोहरादेवी भूमिपूजन समारंभ

ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा प्रसंगी ना. श्री. फडणवीस साहेब

पोहरादेवी विशेष कार्यक्रम

पोहरादेवी विशेष कार्यक्रम

शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेब

पोहरादेवी लाइव्ह इव्हेंट

नंगारा भूमिपूजन समारंभ

संजयभाऊ राठोड यांचे भाषण..

विकासाचे उद्दिष्ट

आध्यात्मिक विकास

बंजारा समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसह सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन

इतिहासाचे जतन

भविष्यातील पिढ्यांसाठी समाजाच्या इतिहासाचे जतन

ऐतिहासिक क्षण - भूमिपूजन सोहळा

दि. ३ डिसेंबर २०१८

भव्यदिव्य भूमिपूजन समारंभ

पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे नंगारा म्युझियम व इतर विकासकामांच्या भूमिपूजनाचा सोहळा डोळे दिपवून टाकणारा होता.

समाजाची ताकद

या दिवशी विराट उपस्थिती नोंदवून बंजारा समाजाने आपली ताकद,अलौकिक श्रद्धा आणि एकजूट यांचे दर्शन घडवले.

विशेष उपस्थिती

श्र. संजय राठोड साहेब

स्व.डॉ.रामराव बापू महाराज

बंजारा समाजाचे धर्मगुरू

श्र. संजय राठोड साहेब

देवेंद्रजी फडणवीस

तत्कालीन मुख्यमंत्री

श्र. संजय राठोड साहेब

उद्धव ठाकरे

शिवसेना नेते

समाजाच्या प्रगतीसाठी २१ मागण्या

ऐतिहासिक व महत्वपूर्ण मागण्या

या सोहळ्यात संजयभाऊंनी अत्यंत अभ्यासपूर्ण व महत्वाच्या बंजारा समाजाच्या विकासासाठी २१ मागण्यांचा अत्यंत कळकळीने मान्यवरांसमोर मांडल्या.

शिक्षण

शैक्षणिक सुविधा आणि संधींचा विस्तार

संस्कृती

सांस्कृतिक वारशाचे संरक्षण आणि प्रसार

सामाजिक उन्नती

समाजाच्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम

आरोग्य

आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा

मूलभूत सुविधा

पाणी, वीज, रस्ते आणि संपर्क व्यवस्था

तत्काळ कार्यवाही

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी

पोहरादेवी हे केवळ तीर्थक्षेत्र नसून बंजारा समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रेरणास्थळ आहे

"संजयभाऊ राठोड यांच्या पुढाकाराने सुरु झालेला हा विकासप्रवास बंजारा समाजाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय ठरणार आहे.." -- मा.ना.एकनाथ शिंदे

मागे परत जा