श्री दुर्गाभवानी सेवालाल ट्रस्ट, वांद्रे यांच्या वतीने आयोजित संत सेवालाल महाराज जयंती उत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला.
या प्रसंगी संत सेवालाल महाराजांच्या स्वाभिमान, सेवा, संघटन आणि समाजजागृतीच्या विचारांचा जागर करत समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. बंजारा समाजाच्या अस्मितेचा आणि एकतेचा संदेश या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.
जय सेवालाल!
वांद्रे, मुंबई

3 वाचन
0 पसंती