योजना माहिती Government Schemes & Announcements

बंजारा समाजासाठी उपलब्ध शासकीय योजना, अनुदान व महत्त्वाच्या सूचना

1
सक्रिय योजना
Active Schemes
1
अंतिम तारीख जवळ
Closing Soon
2+
जुन्या योजना
Past Schemes

चालू योजना व सूचना

खालील योजनांसाठी अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारीख तपासा

बणजारा विरासत संघ

गुण गौरव सोहळा-2026

जय सेवालाल! बणजारा विरासत संघ आयोजित युवा गौरव सोहळा–२०२६ साठी नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता १०वी, १२वी व NEET परीक्षेत तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या समाजबांधवांनी या गौरव सोहळ्यासाठी नोंदणी करावी. अधिक माहिती व नोंदणीसाठी भेट द्या: www.banjaravirasat.org.in बणजारा विरासत संघ

बंद झालेल्या योजना

या योजनांची अर्ज प्रक्रिया संपली आहे

01
बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना MPSC - कम्बाईन इंटिग्रेटेड गट क व ब ऑनलाइन बॅच वेळापत्रक २०२६ -२७
31/07/2026
बंद
02
VASANTRAO NAIK RESEARCH & TRAINING INSTITUTE (VANARTI)-OPENINGS
VNARTI
17/07/2026
बंद